Understanding Loneliness | Anuradha Karkare | भावनेचा Crash Course S03E03 Khuspus with Omkar Jadhav
Description
‘भावनेचा Crash Course Season 3’ च्या या भागात आपण अनुराधा करकरे (ज्येष्ठ समुपदेशक) यांच्यासोबत, loneliness म्हणजेच एकटेपणाच्या भावनेवर मनमोकळी चर्चा केली आहे. “मला कोणी मदत करत नाही” या भावनेपासून ते By choice एकटं राहणं, Introvert–Extrovert मधला फरक, Relationships, ब्रेकअप्स, लग्नानंतरचं loneliness आणि पुरुष आपली एकटेपणा का व्यक्त करत नाहीत; अशा अनेक पैलूंवर हा भाग प्रकाश टाकतो. शेवटी अनुराधा करकरे सांगतात, “एकटेपणाला समजून घेणं म्हणजे स्वतःला समजून घेण्याची पहिली पायरी आहे.” पूर्ण एपिसोड नक्की बघा. In this episode of “Bhavanecha Crash Course Season 3,” we have an open and heartfelt conversation with Anuradha Karkare (Senior Counsellor) about loneliness, that deep feeling of being alone even when surrounded by people. From the thought of “no one helps me,” to choosing solitude by choice, the difference between *introverts and extroverts, loneliness in relationships, breakups, and after marriage. Why men often struggle to express their loneliness. This episode touches on many layers of the emotion.As Anuradha Karkare beautifully says, “Understanding loneliness is the first step towards understanding yourself.” Don’t miss this powerful episode.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.comDisclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guest: Anuradha Karkare (Sr.Counsellor)Host: Omkar Jadhav.Creative Producer: Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landge, Priyanka ThosarContent Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.



















